






























सौ. स्मिता तुषार गायकवाड
सरचिटणीस - पुणे शहर भा.ज.पा. ओबीसी आघाडी, संस्थापक अध्यक्ष - स्मितसेवा फौंडेशन
समाजाला काहीतरी देणं लागते या शिकवणीनेच माझ्या सामाजिक कार्याची दिशा ठरवली. मोदीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या मोहिमेने मला प्रेरित केले आणि डिजीटल इंडियाच्या माध्यमातून पुण्यात ७५० पेक्षा जास्त तक्रारी सोडविल्या. स्मितसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजाच्या गरजा आणि हक्कांसाठी कार्य करत, मी समाजाचा विश्वास जिंकला. पक्षाने मला महिला सेवक म्हणून काम करण्याची संधी दिली तर ती संधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रत्येकाला समान हक्क व संधी मिळाव्यात आणि विशेषतः दुबळ्या व वंचित गटांच्या हक्कांसाठी आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वापरण्याची मी आपल्याला खात्री देऊ इच्छिते ..




















































Highlights



INITIATIVES
















Media Coverage
Our Programs & Highlights
































































आपले मत महत्त्वाचे आहे: आपल्या सूचना आणि मतासह स्थानिक अडचणी कळवा

सौ. स्मिता तुषार गायकवाड
पुणे शहर ओबीसी मोर्चा : भाजपा; संस्थापक अध्यक्षा: स्मितसेवा फाऊंडेशन